शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:35 IST

उसाने भरलेल्या ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परतूर ते वाटूर मार्गावर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : उसाने भरलेल्या ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परतूर ते वाटूर मार्गावर घडली.लक्ष्मण सोपान देशमुख (३२) असे मयताचे नाव आहे. परतूर तालूक्यातील श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले अरोग्यसेवक लक्ष्मण सोपान देशमुख रा. वायाळ पांगरी हे बुधवारी श्रीष्टी येथून वाटूर परतूर मार्गे दुचाकीने गावी चालले होते. तर उसाने भरलेला ट्रक क्रमांक एम. एच. २० डब्लू ८४६२ परतूर कडून वाटूर कडे येत होता. वडगाव पाटीजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने लक्ष्मण देशमुख हे जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, असा परिवार आहे. परतूर येथील ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू