शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात स्वाभिमानी संघटनेचे ‘भीक माँगो’आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:29 IST

विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाफराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘भीक माँगो’ आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाफराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘भीक माँगो’ आंदोलन करण्यात आले. दरम्यान, भीक मागून जमा केलेले ३४० रुपये मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीककर्जाचे वाटप करावी, कर्जमाफी ऐवजी कर्जमुक्ती करावी, पीकविमा कंपन्यांनी केलेल्या १२०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी शासन स्तरावर करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.यावेळी हातात कटोरे घेऊन वाजत गाजत भीक मागण्यात आली. यातून मिळालेले ३४० रुपये मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. मागणी मान्य न केल्यास जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरु देणार नसल्याचा इशारा युवा जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे, प्रेमसिंग धनावत, सुभाष भोपळे, अशोक भालके, नारायण हाके, नामदेव गायकवाड, विष्णू कदम, शिवाजी हाके, शेख मुख्तार, दादाराव भांबळे, रमेश भोपळे, गणेश भोपळे, परमेश्वर चव्हाण, भगवान कन्नर, शिवाजी गायकवाड, सुभाष भालके, राहुल मोरे, भगत रेनकोत आदींनी दिला आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाChief Ministerमुख्यमंत्री