शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या सहभागातून ३५ कोटी लिटर पाणीसाठा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:15 IST

आनंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच राजुरी स्टीलचे संचालक शिवरतन मुंदडा यांच्या प्रयत्नातून कुंडलिका नदीचे दोन किलोमीटरपर्यंत उन्हाळ्यामध्ये खोलीकरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आनंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच राजुरी स्टीलचे संचालक शिवरतन मुंदडा यांच्या प्रयत्नातून कुंडलिका नदीचे दोन किलोमीटरपर्यंत उन्हाळ्यामध्ये खोलीकरण करण्यात आले. यामुळे जवळपास ३५ कोटी लीटर पाणीसाठा साठल्याची माहिती शिवरतन मुंदडा यांनी दिली.रामतीर्थ बंधाऱ्याच्या मागील बाजूस हे खोलीकरण करण्यात आले. या खोलीकरणामुळे जवळपास दोन कि़मी.पर्यंत पाणीसाठा झाला आहे. या नदीच्या कॅचमेंट परिसरात दोन दिवसापूर्वी दमदार पाऊस झाल्याने हे नदीपात्र तुडंूब भरले आहे. यामुळे आसपासच्या जवळपास १० ते १५ नवीन वसाहतींचा पाणीप्रश्न सुटणार आहे.गुरूवारी या पाण्याचे जलपूजन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेष महाराज गोंदीकर यांची उपस्थिती होती.खोतकर यांनी मुंदडा व त्यांच्या मित्र परिवाराने गेल्या पाच वर्षापासून नदी खोलीकरणाच्या माध्यमातून जो उपक्रम हाती घेतला आहे. तो निश्चितच प्रेरणादायी आहे. सर्वांनी मिळून पाण्याची बचत आणि पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी शेष महाराज गोंदीकर यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणीriverनदी