शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भरधाव ट्रकने ऑटोरिक्षाला उडवले; भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू, पतीसह चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 18:07 IST

जखमींना भोकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भोकर (नांदेड) : शहरातील बायपास मार्गावरील उमरी रस्त्यावर ट्रकने ऑटोरिक्षाला आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. यात ऑटोरिक्षातील प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेच्या पतीसह चालक गंभीर जखमी झाला आहे. 

कौशल्याबाई लक्ष्मण कोईलवाड ( ५० वर्षे,  रा. रायखोड ता.भोकर) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कौशल्याबाई लक्ष्मण कोईलवाड या पतीसह भोकर येथून रायखोडकडे ऑटोरिक्षामधून (क्र. एम एस २६ एजी ४१५७) प्रवास करत होते. दरम्यान, म्हैसाकडून नांदेडकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने (क्र. एपी ०७ टीजी २२५९) बायपासवरील सुभेदार चौक येथे ऑटोरिक्षाला जबर धडक दिली. 

या भीषण अपघातात कौशल्याबाई लक्ष्मण कोईलवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर लक्ष्मण कोईलवाड व ऑटोरिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी चालकाचे नाव समजू शकले नाही. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू