शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंतरवाली सराटी बनले राज्याचे हॉटस्पॉट; नेते मंडळींची गावात रीघ, मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 07:58 IST

अंतरवाली सराटी हे गाव सध्या महाराष्ट्राचे हॉटस्पॉट बनले आहे.  

- पवन पवारवडीगोद्री (जि. जालना) : सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले अंतरवाली सराटी हे छोटेसे गाव. गावाची लोकसंख्या साडेतीन हजार. प्रमुख व्यवसाय शेती. गावात एकही हॉटेल नाही. दिवसातून फक्त एक बस किंवा तुरळक वाहने येतात. संपूर्ण रस्ता २४ तास मोकळा असतो. आज त्या गावात पाय ठेवायलाही तास लागतो. मागील सात दिवसांपासून व्हीआयपी मंडळींचा ताफा, दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग. शेकडो दुचाकी, रोज हजारो लोक गावात येऊन जातात. अंतरवाली सराटी हे गाव सध्या महाराष्ट्राचे हॉटस्पॉट बनले आहे.  

मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. हा ऐतिहासिक लढा आहे. याचा साक्षीदार म्हणून उपस्थित झालो. - लखन सावंत, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक

मी तुमच्या जातीचा-धर्माचा नसेल; पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत राहतो. यासाठी मी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. - अकिफ देफदार, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड महाराष्ट्र कार्याध्यक्ष, मुंबई

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना