शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:22 IST

सरकारने तातडीने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शनिवारी भोकरदन, राजुर आणि वडीगोद्री येथे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देवडीगोद्री, राजूर स्वाभिमानी, भोकरदनमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन, राजूर, वडीगोद्री : खरीप आणि रबी हंगाम दोन्ही धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपाचे उत्पन्न निसर्गाच्या लहरीपणामुळे ७५ टक्क्यांनी घटले तर रबी हंगामाची पेरणी होणेही अवघड झाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शनिवारी भोकरदन, राजुर आणि वडीगोद्री येथे आंदोलन करण्यात आले.भोकरदन येथे माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन निवेदन देण्यात आले. यामध्ये दुष्काळ जाहीर करणे, तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना तातडीने मदत करणे यासह रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. या मोर्चामध्ये तालुकाध्यक्ष रमेश सपकाळ, सुधाकर दानवे, बबलू चौधरी, जिल्हाउपाध्यक्ष लक्ष्मण ठोंबरे, नंदकुमार गिºहे, बी़ एऩ कड, नईम कादरी, अशोक पवार, सुनीता सावंत, रणवीर देशमुख, शेख कदीर, अजहर शहा, महेश औटी, जयंत जोशी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन