शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अन् आईच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:22 IST

शहरातील बोलता न येणाऱ्या दोन चिमुकल्या खेळता खेळता अंगणातून गायब झाल्या. शोधाशोध सुरू असतानाच शहरातील एका गल्लीत आढळून आल्या

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरातील बोलता न येणाऱ्या दोन चिमुकल्या खेळता खेळता अंगणातून गायब झाल्या. शोधाशोध सुरू असतानाच शहरातील एका गल्लीत आढळून आल्या. चिमुकल्यांना पाहताच आईने आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.परतूर शहरातील अंबा रोड काजी गल्लीत राहणारे काझी सय्यद हमीद यांच्या दोन जुळया मुली ईल्मा सय्यद व निदा सय्यद वय अडीच वर्ष, ज्यांना काहीच बोलता येत नाही, सांगता येत नाही. या आज मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान अंगणात खेळता - खेळता रोडवरील वडीलांच्या गॅरेजकडे गेल्या. मात्र त्या ठिकाणी न जाता दुसरीकडेच शहरात रस्ता चुकल्या.बराच शोध घेवूनही सापडत नव्हत्या कोणी घेवून गेले काय अशी शंका उपस्थित करीत सर्वच नातेवाईक त्यांचा शोध घेवू लागले. मात्र, शोध घेवूनही सापडत नसल्याने शेवटी परतूर पोलिसात याप्रकरणी तक्रारही देण्यात आली. नंतर सहा तासांनी या दोन जुळया चिमुकल्या शहरातीलच कुंभार गल्लीत फिरतांना आढळून आल्या.या मुलींना घरी आणण्यात आले तेव्हा आपल्या चिमुकल्यांना सुखरूप पाहून रडणाऱ्या आईच्या डोळयातील आश्रूचे रूपांतर आनंदाश्रूत झाले. आईने मुलींना कवेत घेूवन आनंदाश्रूला वाट मोकळी करून दिली. या प्रसंगाने उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले होते.

टॅग्स :FamilyपरिवारSocialसामाजिकChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवा