शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

अन् पोखरी-सिंंदखेडमध्ये गंगा अवतरल्याने ग्रामस्थ हरखले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:10 IST

दुष्काळावर मात करण्यासाठी शिवसेनेकडून मुकबला दुष्काळाचा ही मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी जवळपास २० पेक्षा अधिक गावात हातपंप घेणे, पाण्याच्या टाक्यांचे वाटप करणे, विद्युत मोटार उपलब्ध करून देण्यासह गुरांसाठीचा चारा पुरविण्याचे काम या अंतर्गत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी सोमवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळावर मात करण्यासाठी शिवसेनेकडून मुकबला दुष्काळाचा ही मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी जवळपास २० पेक्षा अधिक गावात हातपंप घेणे, पाण्याच्या टाक्यांचे वाटप करणे, विद्युत मोटार उपलब्ध करून देण्यासह गुरांसाठीचा चारा पुरविण्याचे काम या अंतर्गत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी सोमवारी दिली.सोमवारी जालना तालुक्यातील पोखरी-सिंदखेड येथे दानशूर संदीप गायकवाड यांच्या पुढाकारातून हातपंप घेऊन त्यावर विद्युत मोटार बसवून दिल्याने या भागातील पाणीप्रश्न ऐन दुष्काळा सुटला आहे. या उपक्रमाचे जलपूजन सोमवारी संदीप गायकवाड यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह नगरसेवक विष्णू पाचफुले, जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात, प्रभाकर घडलिंग, सर्जेराव शेवाळे, संजय देठे, ब्रह्मा वाघ, हरिहर शिंदे यांचू प्रमुख उपस्थिती होती.यंदाचा दुष्काळ तीव्र स्वरूपाचा आहे. ही बाब लक्षात घेऊन आपण फेब्रवारीपासूनच जालना तालुक्यातील जवळपास ३० पेक्षा अधिक गावांचा दौरा केला होता. तेथील समस्य आणि अडचणी जाणून घेऊन त्या गावांना जालन्यातील दानशूर व्यक्ती, उद्योजकांकडून मदत देण्यासाठी चा एक कृती कार्यक्रम तयार केला. त्यानुसार त्यांच्याकडे जावून आणि ग्रामीण भागातील दुष्काळाची दाहकता त्यांच्या लक्षात आणून देऊन समाजाचे आपणही काही देणे लागतो यातून या सर्वांची मोठी साथ मिळाली. त्यातच डॉक्टरांची संघटना असलेल्या आयएमए ने देखील याकामी मोठी मदत केली.दुष्कळावर फुंकर घालण्यासाठी शासनाच्या उपाय योजना पाहिजे तेवढ्या समाधानकारक नाहीत, त्यामुळे समासजातील अर्थसंपन्न व्यक्तींची मदत घेऊनच त्यावर मात करणे शक्य होणार असल्याचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी यावेळी सांगितले. संदीप गायकवाड यांनी देखील आपल्याला ही संधी मिळाल्या बद्दल शिवसेनेचे आभार मानले. यावेळी संतोष खरात, विठ्ठल खरात, कडूबा इंदलकर, दत्ता खलसे, मधुकर खरात, राधाकिसन खरात, सोपान कावळे, प्रकाश खरात, शिवाजी जाधव, नंदू पारळकर, शिवाजी घडलिंग, मिरजा जिने, किसन घडलिंग, पंडित खरात आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :SocialसामाजिकWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प