शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात सराफा दुकानातील चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 17:44 IST

काही महिन्यापूर्वी येथील एका सराफा दुकानातून भरदिवसा चोरी झाली होती

जालना : काही महिन्यापूर्वी येथील एका सराफा दुकानातून भरदिवसा चोरी करुन लाखो रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे  शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. इब्राहिम पाशा कुरेशी (२४.रा. कुरेशी मोहल्ला ता. सेलु जि.परभणी) असे आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यातर्फे माहिती मिळाली की, जालना शहरातील सराफा दुकानात चोरी करणारा आरोपी सेलु येथे आहे. या माहितीवरून त्यांनी पथकाला सेलु येथे पाठवून इब्राहीम ऊर्फ इम्मु पाशा कुरेशी याला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्या पथकाने केली आहे.

पाच महिन्यापूर्वी झाली होती चोरीशहरातील अजय लक्ष्मण कपाळे (३०) यांचे शहरातील रुणवाल कॉम्पेक्समध्ये राजुश्वरी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. २७ जुलै रोजी सांयकाळी पाच वाजता ते लघवीला गेले असता, त्यांनी कॅश काऊंटरमध्ये ठेवले २ लाख ५० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकtheftचोरीJalanaजालना