शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लुटमारीतील आरोपी १७ वर्षांनंतर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:30 IST

लुटमार प्रकरणात १७ वर्षे फरार असलेल्या बल्लू ऊर्फ बलराम शिवलाल कासारे याला एडीएसच्या पथकाने जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लुटमार प्रकरणात १७ वर्षे फरार असलेल्या बल्लू ऊर्फ बलराम शिवलाल कासारे याला एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई रविवारी पहाटे जालना शहरात करण्यात आली.शहरातील जुन्या एमआयडीसी भागात २००२ मध्ये एकास मारहाण करून दुचाकी व १० हजार रूपये लंपास करण्यात आले होते. पोलिसांनी सुनिल खोतकर (रा.पडेगाव जि.औरंगाबाद) याला जेरबंद केले होते. खोतकर याने हा गुन्हा बल्लू कासारे याच्या सोबत केल्याची कबुली दिली होती. मात्र, तेव्हापासून कासारे हा फरार होता. १७ वर्षे फरार असलेला बल्लू हा मुंबई येथून जालना येथील घरी आल्याची माहिती एडीएसच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख पोनि यशवंत जाधव, हवालदार ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास शहरातील लालबाग भागात कारवाई करून कासारे याला ताब्यात घेतले. त्याला सदरबाजार ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :ArrestअटकRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस