शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात येणार ७५ शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:58 IST

बाहेर जिल्ह्यातून ७५ शिक्षक जिल्ह्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आंतर जिल्हा बदली टप्पा तीनमध्ये जालना जिल्ह्यातील ३५ शिक्षकांची आंतर जिल्हा बदली करण्यात आली असून, बाहेर जिल्ह्यातून ७५ शिक्षक जिल्ह्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.प्रहार शिक्षक संघटनेने आंतरजिल्हा बदली टप्पा-३ मध्ये रिक्त जागा व साखळी पद्धतीने पदस्थापना देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आंतरजिल्हा बदली आॅनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून बदली झालेल्या शिक्षकांची सांख्यिकीय माहिती जिल्हा परिषदेला कळवण्यात आली आहे.जिल्ह्यात पूर्वी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी असे. जालना जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात बदलून शिक्षकांची संख्या अधिक असायची. मात्र यावर्षी प्रथमच असे घडते आहे की, येणाऱ्या शिक्षकांची संख्या जास्त व जाणाºया शिक्षकांची संख्या कमी आहे. बीड व औरंगाबाद येथे जागा रिक्त नसल्या कारणाने शिक्षकांनी जालना जिल्ह्यास पसंती दिली असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी दिली. दरम्यान, पैसा व नॉनपेसा या अटीमुळे मोठ्या प्रमाणात बदलीची संख्या घटली आहे. प्रहार संघटनेने यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मे पर्यंत या बदलीच्या यादीत आणखी वाढ निश्चितच होईल, असे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राजगुरु यांनी सांगितले. दरम्यान आज जरी या बदल्या झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात या शिक्षकांना त्यांच्या बदली झालेल्या जागेवर सोडताना जेथून दुसºया शिक्षकाची बदली झाली आहे, ते रूजू होण्यास येणार नाहीत, तो पर्यत आहे त्या शिक्षकांना सोडणार नाहीत.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदSchoolशाळाTeacherशिक्षक