शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानमंदिरात साकारतेय ५१ फूट विठ्ठलाची मूर्ती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:11 IST

परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे आर्ट आॅफ लिव्हिंग स्थापित ज्ञान मंदिर आश्रम परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची ५१ फूट मूर्ती तयार करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाटूर : परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे आर्ट आॅफ लिव्हिंग स्थापित ज्ञान मंदिर आश्रम परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची ५१ फूट मूर्ती तयार करण्यात येत आहे.आषाढी एकादशी जवळ येताच पंढरपूरच्या वारीची लगबग सुरू होते जय हरी, विठ्ठल विठ्ठल, माऊली माऊली या उद्घोषाने वारकरी मंडळी पंढरपूरकडे रवाना होतात. याच धर्तीवर वाटूर येथे आर्ट आॅफ लिव्हिंग स्थापित श्री श्री ज्ञान मंदिर आश्रम परिसरात ५१ फुटाची भव्य विठ्ठलाची मूर्ती स्थापन होत आहे. त्यामुळे वाटूरची प्रति पंढरपूर म्हणून ओळख होणार आहे. प्रभांजन महातोले, नंदकिशोर आवटी, प्रीतम गोसावी, अंकुश दादा भालेकर, अजित हजारी यांच्या संकल्पनेतून ही भव्य विठ्ठलाची मूर्ती तयार करण्यात येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा होऊन पंचक्रोशीतील सर्व भक्तांना विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती आश्रम प्रशासनाने दिली.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रमTempleमंदिरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी