शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जुई धरणात साचलाय ४० टक्के गाळ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:57 IST

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात ४० टक्के गाळ साचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात ४० टक्के गाळ साचला आहे. सुरूवातीच्या काळात धरणात १० द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता होती. आजरोजी या धरणात केवळ ६ द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता झाल्याची माहिती जुई धरण स्थापत्तीय अभियंता आर. एन. दरबस्तवार यांनी दिली.मुंबई येथील समस्त महाजन ट्रस्टच्यावतीने गाळ काढण्यासाठी दोन पोकलॅन उपलब्ध करुण दिले होते. दानापूर येथील जुई धरणाला जलसंधरण मंत्री राम शिंदे यांनी ४ एप्रिल २०१८ रोजी भेट दिली होती. हे धरण गाळ मुक्त करू, असे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते. त्यानुसार ९ एप्रिल ते १० जून २०१८ पर्यंत मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करण्यात आला होता.हे धरण आजरोजी १०० टक्के कोरडे आहे. हे धरण पूर्णपणे गाळमुक्त करण्यासाठी शासनातर्फे गाळ मुक्त मोहिम हाती घेणे गरजेचे आहे.पूर्णपणे गाळ उपसा केल्यास परिसरातील २५ गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच भविष्यात गाळमुक्त करून समाधान पाऊस झाल्यासही पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. सन १९७६ ते २००० पर्यंत या परिसरात ऊसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. परंतु धरणात जसे जसे गाळ वाढत गेले त्यामुळे धरणाची पाणी क्षमता कामी कमी होत गेली आणि परिसरातील बागायत क्षेत्र ही कमी होत गेले. ही बाब लक्षात घेऊन गाळ मोहिम राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई