शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

४ क्विंटल अद्रक लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:34 IST

सुरेश एकनाथ ठाले यांच्या शेतातील अद्रकाचे पीक उकरुन तब्बल २० हजार रुपये किमतीचे चार क्विंटल अद्रक चोरुन नेल्याची घटना बुधवारी उघडकीस आली

लोकमत न्यूज नेटवर्कआव्हाना : येथील शेतकरी सुरेश एकनाथ ठाले यांच्या शेतातील अद्रकाचे पीक उकरुन तब्बल २० हजार रुपये किमतीचे चार क्विंटल अद्रक चोरुन नेल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.आव्हाना येथील गट क्रमांक ८१५ मध्ये शेतकरी सुरेश एकनाथ ठाले यांनी टँकरच्या पाण्यावर अद्रकाचे पीक जोपासले. अद्रकाचे पीक काढणीवर आले होते. काही दिवसात पीक काढण्यात येणार होते. असे शेतकरी ठाले म्हणाले. त्या अगोदरच चोरट्यांनी अद्रकाचे पीक खोदून तब्बल चार क्विंटल अद्रक चोरुन नेली. परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी अद्रकाचे पीक घेतात, मात्र अशा प्रकारे अद्रक चोरी गेल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पिकाचे सरंक्षणार्थ रात्र जागून काढावी लागत आहे. शेतकरी सुरेश ठाले यांच्या तक्रारीवरुन भोकरदन पोलीस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी