शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दानापूर येथील जुई धरणातून काढला ४ लाख घनफूट गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:03 IST

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरनातून ९ एप्रिल ते १० जून २०१८ पर्यंत ४ लक्ष घन फुट गाळ काढल्याने धरणात जास्तीचा पाणीसाठा साठण्याची क्षमता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरनातून ९ एप्रिल ते १० जून २०१८ पर्यंत ४ लक्ष घन फुट गाळ काढल्याने धरणात जास्तीचा पाणीसाठा साठण्याची क्षमता निर्माण झाली आहे.येथील धरणातून भोकरदन शहरासह तालुक्यातील पंचवीस गावांना पाणीपुरवठा होतो. धरणात गाळाचे प्रमाण वाढल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी धरणातील गाळ काढण्याचे आदेश दिले होते. महाजन ट्रस्टच्या वतीने ९ एप्रिल ते १० जून या कालावधीत दोन पोकलेच्या सहाय्याने तब्बल ४ लक्ष घनफूट गाळ काढण्यात आला. काढलेला सुपीक गाळ शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आला.१४ एप्रिल आ. संतोष दानवे व जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आदींसह सिंचन, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचाºयांनी पाहणी केली. धरणातील गाळ काढल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठविण्याची क्षमता तयार झाल्याचे पाटबंधारे, सिंचन विभागाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे परिसरात जोरदार पाऊस झाल्यास परिसरातील गावांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार नाही.

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प