शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

कार दुभाजकाला धडकून चार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:17 AM

भरधाव कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले.

चंदनझिरा : भरधाव कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले. जालना-औरंगाबाद मार्गावरील एसटी वर्कशॉपसमोर शनिवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली.वसई येथील कार (एमएच-०२-एक्यू-५६५०) एसटी वर्कशॉपसमोरुन जालन्याकडे येत होती. समोर अचानक डुक्कर आल्याने चालकाने कारवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरधाव कार दुभाजकावर जाऊन उलटली. यात वसई परिसरात राहणारे नंदकिशोर गजभिये (६१), ज्योती मनीष गजभिये (२९), कल्पना नंदकिशोर गजभिये (२७) आणि चेतन नंदकिशोर गजभिये (२८) हे चार जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. सध्या जमखींची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघाताची चंदनझिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.