शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी ४ दिवसांची डेडलाइन; पुन्हा याल तेव्हा जीआर घेऊनच या, जरांगे उपाेषणावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 06:22 IST

शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे जरांगे यांची सोमवारी सायंकाळी भेट घेऊन चर्चा केली.

- विजय मुंडे जालना : शासनाला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. आणखी वेळ कशाला पाहिजे. चार दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी राज्य शासनाच्या शिष्टमंडळासमोर मांडली, तर आरक्षणाबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही शिष्टमंडळाने जरांगे यांना दिली. परंतु, जरांगे उपोषणावर ठाम असून चार दिवसांत  जीआर न निघाल्यास  पाण्याचाही त्याग करणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट सांगितले. 

शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे जरांगे यांची सोमवारी सायंकाळी भेट घेऊन चर्चा केली. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे यांचा सहभाग होता. यावेळी माजी मंंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे उपस्थित होते.  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उपसमितीची बैठक घेतली असून, उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार कुणबी मराठा प्रमाणपत्र लवकर देता यावे, यासाठी  बैठका घेतल्या जात आहेत, असे महाजन म्हणाले.

काहीही करा, पण आरक्षण द्या : जरांगे विदर्भ, खान्देशात कुणबी मराठा आरक्षण आहे. ते ओबीसीत आहेत. त्या यादीत ८३ क्रमांकावर मराठा आहे. त्यामुळे सरसकट मराठा बांधवांना कुणबी मराठा प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगे यांनी लावून धरली.  

सकारात्मक भूमिका :  महाजनमराठा समाजाला आरक्षण, कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. कायदेशीर बाबींसाठी शासनाला एक महिन्यांचा वेळ हवा आहे. जरांगे यांनी चार दिवसांचा वेळ दिला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करू, असे महाजन म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार