शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख शेतकऱ्यांसाठी ३४३ कोटी रुपयांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:29 IST

जवळपास ३४३ कोटी रूपये प्राप्त झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात वादळी वारे तसेच परतीच्या पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पंचनाम्या नंतर जालना जिल्ह्यात जवळपास ४०० कोटी रूपये मदतीसाठी हवे होते. तशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली होती. त्यानुसार आतापर्यंत जवळपास ३४३ कोटी रूपये प्राप्त झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.जालना जिल्ह्यात प्रारंभी पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मध्यंतरी थोडा- फार पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या शेतकऱ्यांनी उरकल्या होत्या. या पेरण्या केल्यानंतर पिकांची वाढही यावेळी चांगली होती. त्यात सोयाबीन तसेच मूग इ. पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर या परतीच्या पावसामुळे डाळिंब, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचेही पंचनामे करण्यात आले. यावेळी मोसंबीलाही या वादळी वारे आणि परतीच्या पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले.हे सर्व नुकसान झाल्याने शेकतरी हवालदिल झाला होता. शासनाने त्वरित मदत द्यावी यासाठी केंद्र सरकारने त्यांचे एक पथकही दौºयावर पाठविले होते. या पथकाचा अहवाल तसेच राज्यातील कृषी तसेच महसूल विभागाने केलेले संयुक्त पंचनाम्यांच्या आधारे जालना जिल्ह्यात चारशे कोटी रूपयांचे अंदाजित नुकसान झाल्याचे पुढे आले होते.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना