शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

खांब पडल्याने ३० गावांचा वीजपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:56 IST

जाफराबाद तालुक्यात दोन दिवसात झालेल्या वादळामुळे हिवराकाबली, टेंभुर्णी उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या ३० गावातील अनेक विद्युत खांब कोसळले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यात दोन दिवसात झालेल्या वादळामुळे हिवराकाबली, टेंभुर्णी उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या ३० गावातील अनेक विद्युत खांब कोसळले. यामुळे गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.तालुक्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळाने थैमान घातले आहे. सोमवारी, मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे गावातील आणि शेतवस्तीमधील विद्युत खांब खाली कोसळले आहेत.यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी करण्यास अडचणी येत आहेत. विजेच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह असल्याने अपघात होण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली.वीजपुरवठा विकस्ळीत झाल्याने ग्रा.पं. पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-याचा फटका बसला असून या मुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.जाफराबाद ग्रामीण या सोबत माहोरा, टेंभुर्णी येथील ३३ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत विविध भागांत जवळपास वीस पेक्षा अधिक विद्युत खांब खाली पडून नुकसान झाले आहे.उन्हाची तीव्रता जास्त असल्याने उकाडा वाढला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीजmahavitaranमहावितरण