शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

७ हजार ८०० हेक्टर उसाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:18 IST

परतूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याला पाणीपुरवठा करणारे निम्म दुधना धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याला पाणीपुरवठा करणारे निम्म दुधना धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे. यामुळे परतूर तालुक्यातील ७ हजार ८०० हेक्टरवरील उसाला जीवदान मिळाले असून, यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आनंदी आहेत.धरणातील पाणी व बॅक वॉटरवर अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून उसाची लागवड केली. यामुळे हळूहळू तालुक्यात उसाचे प्रमाण वाढत गेले. बागेश्वरी कारखाना सुरळीत सुरू झाल्याने शेतकरी उसाकडे वळू लागले.परंतु, तालुक्यात उसाचे पीक वाढत असतानाच मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाला. विहिरी, बोअरची पाणीपातळी घटण्याबरोबरच निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडावे लागले. यामुळे दुधना नदीच्या पात्रातील बॅक वॉटरमध्येही घट झाली. धरण कोरडे झाल्याने उसाचे क्षेत्रही अडचणीत आले.दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी उसाचे क्षेत्र कमी करून इतर पिकांकडे वळू लागले.मात्र, मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने दुधना नदीसह इतर नद्या व नाल्यांना पूर आला. यामुळे विहिरी व बोअरची पाणीपातळी वाढली आहे.निम्न दुधनात ५० टक्के जलसाठानिम्न दुधना प्रकल्पातही पाण्याची आवक सुरू असल्याने मृत साठ्यातून धरण बाहेर आले आहे. तसेच श्रीष्टी जवळील कसूरा धरणात ही ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे घटत जाणाºया उसाच्या पिकाला जीवदान मिळाले असून, शेतकरी आनंदी दिसत आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी