शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

अमेरिकन काँग्रेसपुढे झुकरबर्गची दिलगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 05:43 IST

केंब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणात फेसबुकचा वापर करणाऱ्यांची खासगी माहिती सुरक्षित ठेवून तिचा गैरवापर होऊ न देण्यासाठी पुरेसे उपाय न केल्याबद्दल फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकन काँग्रेसपुढे दिलगिरी व्यक्त केली.

वॉशिंग्टन : केंब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणात फेसबुकचा वापर करणाऱ्यांची खासगी माहिती सुरक्षित ठेवून तिचा गैरवापर होऊ न देण्यासाठी पुरेसे उपाय न केल्याबद्दल फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकन काँग्रेसपुढे दिलगिरी व्यक्त केली.झुकरबर्ग यांची काँग्रेससमोर प्रथमच साक्ष झाली. सोमवारी ती प्रसिद्ध करण्यात आली. तीत त्यांनी ८७ दशलक्ष वापरकर्त्यांच्या खासगी माहितीला सुरक्षित ठेवण्यात आणि फेसबुकचा गैरवापर रोखण्यात अपयश आल्याची जबाबदारी स्वीकारली. आमच्या जबाबदारीची व्यापक भूमिका काय हे आम्ही समजून घेतले नाही व ती मोठी चूक होती. ती माझी चूक होती, मी दिलगीर आहे,’ असे झुकरबर्ग यांनी लेखी साक्षीत म्हटले. निवडणुकीत विदेशांचा हस्तक्षेप झाला व द्वेषाच्या भाषणातही वापर झाला, असे झुकरबर्ग म्हणाले.झुकरबर्ग सध्या व्यावसायिक पातळीवर सगळ््यात वाईट संकटाला तोंड देत आहेत. त्यांची साक्ष बुधवारी सभागृह समितीसमोर होईल. फेसबुकच्या लक्षावधी वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा ब्रिटिश राजकीय सल्लागार कंपनी केंब्रिज अ‍ॅनालिटिकाकडून गैरवापर झाल्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले आहे. झुकरबर्ग यांनी मीसुद्धा आदर्शवादी होतो व दोन अब्ज लोक जे माध्यम वापरतात त्याचा कसा गैरवापर व लबाडीसाठी केला जाऊ शकतो याचे आकलन होऊ शकले नाही, असे म्हटले आहे.>फेसबुकवर घडेल त्याला मी जबाबदार‘मी फेसबुक सुरू केले. ते मी चालवतो आणि येथे जे काही घडले त्याला मी जबाबदार आहे. त्या माहितीचा गैरवापर न होण्यासाठी आम्ही पुरेसे काही केले नाही हे तर स्पष्टच आहे. त्याचा खोट्या बातम्यांसाठी वापर झाला, असेही झुकरबर्ग म्हणाले़

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्गCambridge Analyticaकेम्ब्रिज अ‍ॅनालिटिका