शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेत अंत्यसंस्कार; शिवमणी यांनी वाहिली आगळी श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 05:16 IST

ए. शिवमणी यांनी सांगितले की, ताल हा देव असून उस्ताद झाकीर हुसेन हे त्याचे मूर्तिमंत रुप आहे.

न्यूयॉर्क : प्रख्यात तबलावादक झाकीर हुसेन यांच्या पार्थिवावर अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथील स्मशानभूमीत गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी तिथे ख्यातनाम तालवाद्यवादक ए. शिवमणी व इतर कलाकारांनी ड्रम वाजवून झाकीर हुसेन यांना आगळी श्रद्धांजली वाहिली. झाकीर हुसेन यांचे सॅनफ्रॅन्सिको येथील रुग्णालयात सोमवारी उपचारादरम्यान निधन झाले. ते इडिओपथिक पल्मनरी फायब्रोसिस या फुप्फुसाच्या विकाराने आजारी होते. निधनसमयी त्यांचे वय ७३ वर्षे होते. त्यांच्यावर सॅनफ्रॅन्सिस्को येथील फर्नवूड स्मशानभूमीत अंतिम संस्कार झाले. त्यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो लोक उपस्थित होते. ए. शिवमणी यांनी सांगितले की, ताल हा देव असून उस्ताद झाकीर हुसेन हे त्याचे मूर्तिमंत रुप आहे. १९८२ सालापासून त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकलो. जेव्हा कधी कोणताही ताल ऐकतो त्यावेळी झाकीर हुसेन यांची आठवण येते. (वृत्तसंस्था)

झाकीर यांना चार वेळा मिळाला ग्रॅमी पुरस्कार

- गेल्या सहा दशकांच्या तबलावादन कारकिर्दीत झाकीर हुसेन यांना चार वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.

- त्यांच्यामागे पत्नी ॲन्टोनिया मिनेकोला तसेच अनिशा कुरेशी, इझाबेला कुरेशी या दोन सुकन्या असा परिवार आहे.

- त्यांना भारत सरकारने १९८८ मध्ये पद्मश्री व २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

- प्रख्यात सतारवादक रविशंकर यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय गायक व वादकांसोबत त्यांनी जगभरात कार्यक्रम केले होते. 

टॅग्स :Zakir Hussainझाकिर हुसैनmusicसंगीतIndian Classical Musicहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत