शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

जगभरात यूट्यूबची सेवा पूर्ववत; वापरकर्त्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 9:00 AM

सकाळी साडेसहापासून यूट्यूबची सेवा ठप्प झाली होती

नवी दिल्ली: जवळपास दोन तासांच्या खोळंब्यानंतर अखेर यूट्यूबची सेवा सुरू झाली आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहाच्या सुमारास यूट्यूबची सेवा ठप्प झाली. त्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांचा खोळंबा झाला. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दलचे स्क्रिनशॉर्ट्स शेअर केले. अखेर यूट्यूबनं याची दखल घेतली. यानंतर सव्वा आठच्या सुमारास यूट्यूबची सेवा पुन्हा सुरू झाली. सकाळी साडे सहाला यूट्यूबची जगभरातील सेवा ठप्प झाली. त्यामुळे लाखो लोकांना यूट्यूब वापरताना अडचणी येत होत्या. यूट्यूब सुरू करताच वापरकर्त्यांना एरर मेसेज दिसत होता. डेस्कटॉप आणि मोबाईल अशा दोन्ही ठिकाणी यूट्यूब वापरताना अडचणी येत होत्या. अनेकांनी यूट्यूबवर लॉगईन करण्याचा, व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. सोशल नेटवर्किंग साईट्सवर अनेकांनी त्यांचा याबद्दलचा अनुभव शेअर केला. त्यामुळे ट्विटरवर यूट्यूब डाऊन (#YouTubeDOWN) ट्रेंडमध्ये होता.यूट्यूब सुरू करताच दिसणाऱ्या एरर मेसेजचे स्क्रिनशॉट अनेकांनी ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केले. यानंतर तांत्रिक कारणामुळे सेवेवर परिणाम झाल्याची माहिती यूट्यूबनं दिली. सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न आमच्याकडून सुरू असल्याचं यूट्यूबनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये यूट्यूबची सेवा पुन्हा सुरू झाली. 

टॅग्स :YouTubeयु ट्यूब