शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जगात जिथेही जाल तिथे दिव्यासारखा प्रकाश पसरवा- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 07:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपानच्या दौ-यावर आहेत.

टोकियो- पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपानच्या दौ-यावर आहेत. भारत-जपानदरम्यान 13व्या वार्षिक संमेलनात सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी टोकियोमध्ये दाखल झाले आहेत. मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांमध्ये दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2014ला जपानला पहिल्यांदा भेट दिली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंबरोबर 12वी बैठक करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियोतल्या भारतीय समुदायातील लोकांच्या एका कार्यक्रमात पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी जपानमधील भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित केलं. दिवाळीच्या दिवसांत ज्याप्रमाणे दिवा सगळीकडे प्रकाश पसरवत असतो. त्याच पद्धतीनं तुम्ही जगभरात भारताचा नावलौकिक वाढवा, याच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. देश मोठ्या बदलांना सामोरा जात आहे.जनधन, आधार आणि मोबाइलच्या वापरामुळे भारतात पारदर्शकता आली आहे. त्यामुळेच भारताकडे दुसरे विकसनशील देशही प्रभावित झाले आहे. भारताच्या असलेल्या यंत्रणेचा अभ्यास केला जातोय. तसेच भारतातल्या BHIM App आणि Rupay Card संदर्भात अनेक देशांना उत्कंठा आहे. भारतात जवळपास 100 कोटी मोबाईल धारक असावेत, अशात भारतात 1 जीबी डेटा हा कोल्ड ड्रिंकच्या एका छोट्याशा बॉटलपेक्षाही कमी किमतीत मिळतो.आपण फार कमी खर्चात चांद्रयान आणि मंगळयान अवकाशात पाठवलं आहे. आता 2022मध्ये भारत गगनयान पाठवण्याच्या तयारीला लागला आहे. गगनयान हे पूर्णतः भारतीय बनावटीचं असणार आहे आणि त्यातून अंतरिक्षात प्रवास करणाराही भारतीयच असेल.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJapanजपान