शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

"हो... मी हुकूमशहा, जगाला...!"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दावोसमधील विधानाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:30 IST

ट्रम्प म्हणाले, आपले निर्णय कुठल्याही एका विशिष्ट विचारधारेवर आधारित नाहीत, व्यावहारिकतेवर अवलंबून आहेत. यामध्ये पुराणमतवादी किंवा उदारमतवादी असण्यासारखे काहीही नाही. माझे ९५ टक्के निर्णय केवळ कॉमन सेन्सवर आधारित असतात आणि तेच महत्त्वाचे आहे."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर, त्यांच्या आक्रमक शैलीमुळे आणि धोरणांत्मक निर्णयांमुळे जागतिक पातळीवर जोरदार टीका होत आहे. यातच, स्वित्झर्लंडमधील जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) बैठकीत त्यांनी स्वतःबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे. व्हेनेझुएला आणि ग्रीनलँडसारख्या मुद्द्यांवरून आंतरराष्ट्रीय नेत्यांनी ट्रम्प यांचे वर्तन एखाद्या 'हुकूमशाह' सारखे असल्याचे म्हटले होते. या टीकेला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "लोक म्हणतात की मी एक हुकूमशहा आहे. तर हो..., मी हुकूमशहा आहे, पण कधीकधी तुम्हाला हुकूमशहाची गरज असते."

विचारधारा नव्हे, तर 'कॉमन सेन्स'वर निर्णय घेतो -ट्रम्प म्हणाले, आपले निर्णय कुठल्याही एका विशिष्ट विचारधारेवर आधारित नाहीत, व्यावहारिकतेवर अवलंबून आहेत. यामध्ये पुराणमतवादी किंवा उदारमतवादी असण्यासारखे काहीही नाही. माझे ९५ टक्के निर्णय केवळ कॉमन सेन्सवर आधारित असतात आणि तेच महत्त्वाचे आहे."

"लोकांना वाटले की मी... पण..." -तत्पूर्वी दावोसमध्ये ट्रम्प यांनी मान्य केले की, त्यांच्या विधानांमुळे जगभरात तणाव निर्माण झाला. मात्र, त्यांच्या इराद्यांचा चुकीचा अर्थ काढला गेला. "लोकांना वाटले की, मी बलाचा वापर करेन, परंतु मला बलाचा वापर करण्याची गरज नाही. तो करायचाही नाही आणि मी करणारही नाही," असेही ट्रम्प म्हणाले.

दावोसमध्ये आणखी काय म्हणाले ट्रम्प? - आपल्या ७० मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांनी युरोपच्या आर्थिक स्थितीसंदर्भातही भाष्य केले. अमेरिकेत आर्थिक प्रगती होत आहे. तर युरोप चुकीच्या दिशेने जात आहे. असे ट्रम्प म्हणाले. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा अर्धस्वायत्त प्रदेश असून तो अमेरिका, रशिया आणि चीन दरम्यान एका मोक्याच्या ठिकाणी आहे. अमेरिकेला ग्रीनलँड दुर्मिळ खनिजांसाठी नको, तर धोरणात्मक कारणांसाठी हवा आहे. 

  

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Davos Statement: "Yes, I am a Dictator, to the World!"

Web Summary : President Trump, facing criticism, declared himself a dictator when needed at Davos. He stressed his decisions are based on common sense, not ideology. He addressed global tensions, emphasizing no force needed, while criticizing Europe's economic path.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिका