शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

येमेन : नव्या मंत्र्यांचे विमान लँड झाल्यानंतर अदन एअरपोर्टवर मोठा स्फोट; 13 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 20:29 IST

विशेष म्हणजे, या स्फोटाच्या काही वेळ आधीच सरकारच्या नव्या कॅबिनेट मंत्र्यांना घेऊन एक विमान येथे पोहोचले होते.

अदन - येमेन येथील अदन एअरपोर्टवर बुधवारी मोठा स्फोट झाला. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात किमान 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर डझनावर लोक जखमी झाले आहेत. 

विशेष म्हणजे, या स्फोटाच्या काही वेळ आधीच सरकारच्या नव्या कॅबिनेट मंत्र्यांना घेऊन एक विमान येथे पोहोचले होते. हे मंत्री सौदी अरेबियातून (Saudi Arab) आले होते. महत्वाचे म्हणजे येमेनमध्ये दीर्घकाळापासून गृहयुद्ध (Civil War) सुरू आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, विमान लँड झाल्यानंतर काही वेळातच एअरपोर्टवर गोळीबाराचा आवाज ऐकू आला. पंतप्रधान मईन अब्दुलमलिक आणि राजदूत सईद अल जबर यांच्यासह कॅबिनेटच्या सदस्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले आहे. 

पीएम मईन यांनी ट्विट करत सुरक्षित असल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की 'आम्ही आणि सरकारमधील सदस्य अदनच्या अस्थायी राजधानीमध्ये आहोत आणि सर्व काही ठीक आहे. अदन एअरपोर्टला निशाणा बनवून करण्यात आलेला हा भ्याड दहशतवादी हल्ला म्हणजे, येमेन राज्य आणि याच्या महान जनतेविरोधात पुकारण्यात आलेल्या  युद्धाचा भाग आहे.'

टॅग्स :Blastस्फोटairplaneविमानAirportविमानतळ