शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेत सापडले जगातील सर्वात महागडे रत्न, किंमत वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 19:22 IST

श्रीलंकेत एका घराच्या अंगणात खोदकाम करताना जगातील सर्वात मोठ्या आकाराचे निलम रत्नं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. येथील रत्नपुरा हा परिसर निलम खड्यांच्या साठ्यांसाठीच ओळखला जातो.

श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून ६५ किमी दूर असणाऱ्या रत्नपुरा गावात जागातील सर्वात मोठे रत्न सापडले आहे. हे रत्न निलम असून या निलम खड्याचे वजन ३१० किलो इतके आहे. रत्नांच्या बाजारात याला कोरन्डम ब्लू म्हणून ओळखले जाते.

समोर आलेल्या माहितीनुसार श्रीलंकेत एका घराच्या अंगणात खोदकाम करताना जगातील सर्वात मोठ्या आकाराचे निलम रत्नं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. येथील रत्नपुरा हा परिसर निलम खड्यांच्या साठ्यांसाठीच ओळखला जातो. येथील हिरे व्यापारी गोमेज यांनी आपल्या घराच्या अंगणात काम काढले होते. तेव्हा कामगारांना खोदकाम सुरु असताना एक मोठा दगड मिळाला. हा दगड साधासुधा नसून ते जगातील सर्वाधिक आकाराचे निलम रत्न असल्याचा उलगडा नंतर झाला. या दगडाची किंमत साधारण ७०० कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.

तज्ज्ञांची मततज्ज्ञांच्या मते कोरोना व्हायरस महामारी आणि लॉकडाऊनमुळे येथील रत्न उद्योगाला गेल्या वर्षभरापासून मोठा फटका बसला आहे. पण या रत्नाच्या शोधामुळे आंतरराष्ट्रीय खरेदीदारांचे लक्ष पुन्हा एकदा श्रीलंकेकडे वळेल. एवढा मोठा नीलम मी याआधी कधीही पाहिला नव्हता. तो ४०० दशलक्ष वर्षांपूर्वी बनवला गेला असावा अशीही शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वजन ऐकून थक्क व्हालया निलम खड्याचे वजन ३१० किलो इतके आहे. रत्नांच्या बाजारात याला कोरन्डम ब्लू म्हणून ओळखले जाते. श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून ६५ किमी दूर असणाऱ्या रत्नपुरा गावात हे रत्न सापडले आहे. सर्व कडे याच रत्नाची चर्चा आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके