शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

इलॉन मस्क यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी; शिक्षणाची अट नाही, जाणून घ्या माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:59 IST

इलॉन मस्क यांनी स्वतः पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

Work With Elon Musk : कॉम्प्युटर कोडिंगचे ज्ञान असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. Tesla, SpaceX अन् X सारख्या कंपन्यांचे प्रमुख Elon Musk यांच्यासोबत काम करण्याची एक मोठी संधी चालून आली आहे. स्वतः इलॉन मस्क यांनीच याबाबत पोस्ट केली असून, कोडिंगचे ज्ञान असणारा कोणताही व्यक्ती या नोकरीसाठी अर्ज दाखल करू शकतो. विशेष म्हणजे, या नोकरीसाठी कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाची अट नाही. 

काय म्हणाले इलॉम मस्क? पाहा...इलॉन मस्कने यापूर्वीही म्हटले होते की, एखाद्या व्यक्तीसाठी पदवीपेक्षा काम करण्याची क्षमता असणे अधिक महत्त्वाचे आहे. टेस्लामध्ये काम करण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही, असेही त्यांनी अनेकदा सांगितले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, एखाद्या व्यक्तीची क्षमता, त्याच्या पदवीवरुन ठरत नाही, तर त्याच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. ते म्हणतात की, शाळांमध्ये मुलांना समस्या लक्षात ठेवण्याऐवजी ते कसे सोडवायची, हे शिकवले पाहिजे. 

इलॉन मस्क यांची पोस्ट

"तुम्ही हार्डकोर सॉफ्टवेअर इंजीनिअर असाल आणि ॲप तयार करण्याची इच्छा असेल, तर तुमचे सर्वोत्तम काम code@x.com वर पाठवून आमच्यात सामील व्हा. तुम्ही कोणत्या शाळेत गेलात किंवा तुम्ही शाळेत गेलात की नाही किंवा तुम्ही कोणत्या मोठ्या कंपनीत काम केले आहे, याची आम्हाला पर्वा नाही. फक्त तुमचा कोड दाखवा," अशी पोस्ट इलॉन मस्क यांनी केली आहे.

नेटकऱ्यांनी केले कौतुककाही लोकांचा असा विश्वास आहे की, इलॉन मस्कची ही पद्धत योग्य आहे. कारण ज्यांना फार चांगले शिक्षण मिळाले नाही, अशा लोकांनाही यामुळे संधी मिळेल. पण अशा प्रकारे मोठ्या संख्येने लोकांना नोकऱ्या देणे कठीण जाईल, असेही काही लोकांचे मत आहे. 

एकाच ॲपमध्ये सर्व सुविधा देण्याचा प्रयत्नइलॉन मस्क यांना अनेक गोष्टींसाठी वापरता येणारे ॲप तयार करायचे आहे. या ॲपमध्ये पेमेंट करणे, संदेश पाठवणे, वस्तू खरेदी करणे आणि मल्टीमीडिया वापरणे, अशा अनेक सुविधा असतील. हे ॲप चीनच्या WeChat ॲपसारखे असेल, जिथे तुम्ही सोशल मीडिया वापरू शकता, वस्तू खरेदी करू शकता आणि पेमेंटदेखील करू शकता. यासाठीच ही नवीन भरती सुरू असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कjobनोकरीTeslaटेस्लाAmericaअमेरिका