शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांपेक्षा महिलांचे डाेके जास्त गरम; संशाेधनातून निष्कर्ष, अर्धा अंश जास्त असते तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 07:19 IST

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे डाेके जास्त गरम असते. लंडनच्या संशाेधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. मात्र, हा राग किंवा स्वभावाच्या बाबतीत नसून, मेंदूच्या तापमानासंबंधी आहे.

लंडन :

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे डाेके जास्त गरम असते. लंडनच्या संशाेधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. मात्र, हा राग किंवा स्वभावाच्या बाबतीत नसून, मेंदूच्या तापमानासंबंधी आहे. महिलांच्या मेंदूचे तापमान सुमारे अर्धा अंश सेल्सिअस एवढे अधिक असल्याचे संशाेधकांना आढळून आले आहे.

केम्ब्रिजच्या ‘एमआरसी लेबाॅरेटरी फाॅर माॅलिक्युलर बायाेलाॅजी’ या संस्थेने यासंदर्भात एक संशाेधन केले. त्यानुसार तापमानाबाबत चकित करणारी माहिती समाेर आली आहे. सर्वसाधारणत: शरीरातील इतर भागाचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत राहते, तर मेंदूचे सरासरी तापमान ३८.५ अंश सेल्सिअस एवढे असते. मात्र, मेंदूच्या आतील भागाचे तापमान ४० अंश सेल्सिअस एवढे राहते. डाेक्याला दुखापत झालेल्या रुग्णांच्या बाबतीतही असे हाेण्याची शक्यता आहे. रात्रीच्या तुलनेत दिवसा महिलांच्या डाेक्याचे तापमान जास्त राहते. ते ४० अंश सेल्सिअसपर्यंतही जाऊ शकते, असे संशाेधकांचे म्हणणे आहे.मासिक पाळीचा परिणाम तापमान अधिक असण्यामागे मासिक पाळीचे कारण आढळल्याचे संशाेधनामध्ये सहभागी असलेले डाॅ. जाॅन ओ’नील  यांनी सांगितले. मेंदूचे तापमान अनेकदा खूप वाढते. शरीराचे तापमान एवढे वाढल्यास अंगात ताप असल्याची नाेंद हाेते.वाढत्या वयामुळे वाढते तापमानसंशाेधकांचे म्हणणे आहे की, वाढत्या वयानुसार मेंदूला थंड करण्याची क्षमता कमी हाेते. त्यामुळे वयानुसार मेंदूचे तापमान वाढत जाते. यावर अधिक संशाेधनाची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्य