शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

लाइव्ह रिपोर्टिंगवेळी महिलेला नको तिथे स्पर्श, झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 06:53 IST

Crime News: एका वृत्तवाहिनीसाठी ‘लाइव्ह रिपोर्टिंग’  करणाऱ्या महिला पत्रकाराला नको तिथे स्पर्श केल्याप्रकरणी एका इसमाला अटक झाली.

स्पेनच्या माद्रिद येथून एका वृत्तवाहिनीसाठी ‘लाइव्ह रिपोर्टिंग’  करणाऱ्या महिला पत्रकाराला नको तिथे स्पर्श केल्याप्रकरणी एका इसमाला अटक झाली. मंगळवारी इसा बॅलादो ही पत्रकार दरोड्याच्या घटनेचे वार्तांकन करत होती. यावेळी  अचानक तिच्या मागून एक इसम येतो आणि तिला नको तिथे स्पर्श करत कोणत्या कार्यक्रमासाठी काम करतेय? असे विचारतो. या घटनेने हैराण झालेली इसा वार्तांकन सुरूच ठेवते, पण चॅनलचा अँकर तिला थांबवतो आणि त्या माणसाने तुला स्पर्श केला का, असे विचारतो. इसा हो बोलताच अँकर त्या मूर्ख माणसाला कॅमेऱ्यासमोर आणण्यास सांगतो. मग इसा त्या व्यक्तीला, मी कोणत्या चॅनलसाठी काम करतेय हे विचारण्यासाठी तुला ‘तिथे’ स्पर्श करायची काय गरज होती? मी लाइव्ह शो करतेय आणि माझे काम करत आहे असे सुनावते. त्यावर स्पर्श केल्याचे नाकारत तो जातानाही तिच्या केसांवरून हात फिरवतो.व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याला अटक केली आणि थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम करत असताना एका रिपोर्टरवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली, अशी पोस्ट केली.

टॅग्स :Mediaमाध्यमेJournalistपत्रकारCrime Newsगुन्हेगारी