बराक ओबामांच्या मुस्लिमांना शुभेच्छा

By Admin | Updated: July 29, 2014 01:56 IST2014-07-29T01:56:59+5:302014-07-29T01:56:59+5:30

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ईदनिमित्त जगभरातील मुस्लिमांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Wishing the Muslims of Barack Obama | बराक ओबामांच्या मुस्लिमांना शुभेच्छा

बराक ओबामांच्या मुस्लिमांना शुभेच्छा

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ईदनिमित्त जगभरातील मुस्लिमांना शुभेच्छा दिल्या आहेत. सण सर्व धर्माच्या नागरिकांना एकमेकांप्रतीच्या कर्तव्याला चालना देणाऱ्या सामुदायिक मूल्यांच्या पालनाचा संदेश देतात. हा महिना उपवास ठेवणे, आध्यात्मिक उन्नयन आणि दिन दुबळ्यांची सेवा करण्याचा आहे, असेही ओबामा म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Wishing the Muslims of Barack Obama