शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘लाइक’ खेळणार लपंडाव, फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून वापरकर्त्यांना मुक्त वाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 06:27 IST

Social Media: . किती ‘लाइक्स’ येतात त्यावरून संबंधित पोस्टकर्त्याचे ‘स्टेटस’ ठरत असते. मात्र आता या दोन्ही मंचांवर वापरकर्त्यांना येणारे लाइक्स आणि त्यांची संख्या हे इतरांपासून लपवून ठेवता येणार आहे.

फेसबुकच्या भिंतीवर आपली पोस्ट लिहिली की तिला किती ‘लाइक्स’ मिळतात, हे पाहण्याकडे वापरकर्त्यांचा कल असतो. तसाच तो इन्स्टाग्रामवरही असतो. आपण या ठिकाणी पोस्ट केलेल्या छायाचित्रांना आपल्या परिचयातील लोकांनी ‘लाइक’ केले का, किती लोकांनी केले याची उत्सुकता पोस्टकर्त्याला असते. किती ‘लाइक्स’ येतात त्यावरून संबंधित पोस्टकर्त्याचे ‘स्टेटस’ ठरत असते. मात्र आता या दोन्ही मंचांवर वापरकर्त्यांना येणारे लाइक्स आणि त्यांची संख्या हे इतरांपासून लपवून ठेवता येणार आहे.इन्स्टाग्रामने त्यासाठी ‘टर्न ऑफ लाइक’ हे टूल आपल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.  ज्या वापरकर्त्यांना आपल्या पोस्टवर येणाऱ्या लाइक्सची संख्या सार्वजनिक करायची नसेल ते वापरकर्ते हे टूल वापरू शकतात.  इन्स्टाग्रामने अलीकडेच यासंदर्भात एक चाचणी घेऊन पाहिली.  त्यात आपल्या पोस्टवर किंवा विचारांवर कोणी प्रतिक्रिया देण्याचा धोका कमी असल्याचे लक्षात आल्यावर अनेकांनी पोस्ट लिहिल्याचा अनुभव आला, असे इन्स्टाग्रामचे मुख्याधिकारी ॲडम मोसेरी यांनी सांगितले 

लाइक्सची संख्या दडवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असेल तर वापरकर्ते त्याचा खुलेपणाने स्वीकार करतात, असे या चाचणीतून निष्पन्न झाले .फेसबुकनेही लाइक काऊंट्स बंद करण्याचा पर्याय काही निवडक लोकांना देऊ करत यासंदर्भात एक सर्वेक्षण घेतले त्यात काही लोकांना ते पसंत पडले नसल्याचे आढळले.परंतु लाइक्सची संख्या लपवून ठेवण्याच्या स्वातंत्र्याचा अनेकांनी पुरस्कार केला, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. तज्ज्ञांचे मते लाइक्स मिळविण्याचा अट्टहास हा अलीकडे एक मानसिक आजार म्हणून पाहिला जाऊ लागला आहे, आपल्या पोस्टला अधिक प्रमाणात लाइक्स न मिळाल्यास अनेकांना वैफल्य आल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले.

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया