शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीशिवाय करमत नव्हतं म्हणून नवऱ्याशीच लावलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 19:42 IST

लहानपणीपासून अलीना आणि अलिस्मा दोघेही एकत्रच वाढल्या, शाळेतही एकत्रच जात होत्या, प्रत्येक काम दोघी मिळूनही एकत्र करायच्या. त्यामुळे दोघींनाही

नवी दिल्ली : लहानपणीपासून अलीना आणि अलिस्मा दोघेही एकत्रच वाढल्या, शाळेतही एकत्रच जात होत्या, प्रत्येक काम दोघी मिळूनही एकत्र करायच्या. त्यामुळे दोघींनाही एकमेकींचा लळा लागला होता. अलीनाच्या लग्नानंतर काही दिवस कसेबसे गेले. पण बहिणीच्या आठवणीने ती व्याकूळ झाली. त्यावेळी तिने तिचं लग्न आपल्या नवऱ्याशी लावून देण्याचा निर्णय घेतला.  ही घटना घडली आहे पाकिस्तानमधील मुल्तानमध्ये. या घटनेचा व्हिडिओ देखील पाकिस्तानी मीडियाने ट्वीटरवर शेअर केला आहे. 

दुनिया न्यूजच्या बातमीनुसार, मुल्तानमधील फराज नावाच्या व्यक्तीचा दीड महिन्यापूर्वीच अलीना नावाच्या मुलीशी निकाह झाला. पण काही दिवसांपूर्वीच अलीनाने आपल्या चुलत बहिणीसोबत म्हणजे, अल्सिमासोबत फराजला दुसरा निकाह करायला लावला. आपल्या बहिणीला सोडून राहू शकत नसल्याने, तिने आपल्या नवऱ्यासोबतच अलिस्माचं लग्न लावल्याचं अलीनाने सांगितलं.या लग्नाबद्दल जेव्हा अलीनाला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, माझे माझ्या बहीणीशिवाय येथे मन लागत नव्हते. मी आणि माझी चुलत बहीण अलिस्मा लहानपणापासून सोबत आहोत. आम्ही दोघी एकाच शाळेत शिकलो, प्रत्येक काम एकत्र केले. त्यामुळे एकमेकींची खूप सवय झाली आहे. लग्नानंतर तिच्याशिवाय माझे मन रमत नव्हते. नवऱ्यातही मन रमत नव्हते. काही आठवडे देखील मी कसेबसे काढले. मात्र त्यानंतर मी बहिणीला घरी बोलवले व माझ्या नवऱ्याशी तिचे लग्न लावून दिले. आता अलिस्मा माझी सवत असली तरी मला त्याचे दुःख नाही.

अलीनाने सांगितले की, आमच्या दोघींचे खूप पटते. तर अलिस्मा म्हणते की, मी माझ्या बहिणीपासून दूर राहून जिंवत राहू शकले नसते. या लग्नानंतर दोघीही खूप खूश आहेत. मात्र त्या दोघींच्या या निर्णयाने समाज त्यांचा शत्रू बनला आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे अलीन आणि अलिस्मा दोघेही सुखात नांदत असल्या, तरी समाजातून त्यांना विरोध होत आहे. फराज आणि त्याच्या दोन्ही पत्नींना सातत्याने धमकावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अलिस्माच्या घरचे आता फराजला शोधत आहेत. कारण हा विवाह पचनी न पडल्याने फराजच्या जीवाला धोका असल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे. तर दूसरीकडे सोशल मीडियावर या लग्नाची विविध प्रकारे खिल्ली उडवली जात आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Mediaसोशल मीडिया