शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इराणचे खामेेनेईच अमेरिकेचे लक्ष्य का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:24 IST

अमेरिकेचे खरे लक्ष्य खामेनेईच आहेत. त्यांना सत्तेवर हटवून लोकशाही सरकार आणण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत. असे हे खामेनेई १९८९ सालापासून इराणचे सर्वोच्च नेता म्हणून पदावर कार्यरत आहेत.

 

तेहरान/जेरुसलेम/वॉशिंग्टन : इराणच्या अणुकार्यक्रमावरून चर्चा फिस्कटल्यानंतर इस्रायल व अमेरिकेने इराणवर आक्रमण केले आहे. या आक्रमणात त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह अली खामेनेई यांच्या अधिकृत कार्यालयावर हल्ले केले आहे. परंतु ताज्या वृत्तानुसार खामेनेई हे जिवंत असल्याचे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. 

अमेरिकेचे खरे लक्ष्य खामेनेईच आहेत. त्यांना सत्तेवर हटवून लोकशाही सरकार आणण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत. असे हे खामेनेई १९८९ सालापासून इराणचे सर्वोच्च नेता म्हणून पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे देशाच्या सर्व प्रमुख निर्णयांपैकी राजनैतिक, लष्करी आणि न्यायिक अधिकार आहेत. ते इराणच्या इस्लामिक रिव्हल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आणि इतर प्रमुख सुरक्षा संस्थेचे नियंत्रण ठेवतात. या संस्था सत्ता संरचनेचा मूळ आधार आहे. याशिवाय, त्यांनी अनेकदा परकीय धोरणांवर कठोर भूमिकाआधी घेतली आहे.

अमेरिकाच आमचा शत्रू’खामेनेई यांनी सतत पाश्चात्त्य देशांशी तणावपूर्ण संबंध ठेवले आहेत. त्यांच्या कार्यकाळात अमेरिका, युरोपकडून लादलेले कठोर आर्थिक निर्बंध, देशांतर्गत अर्थव्यवस्था आणि नागरी हक्कांबाबत उसळलेली अनेक आंदोलने झाली आहेत. खामेनेई अमेरिकेला इराणचा क्रमांक एक शत्रू असे संबोधत असून, त्यानंतर इस्रायलचा क्रमांक लागतो, असे ते वारंवार म्हणत आले आहेत. इराण कधीही अण्वस्त्र तयार करणार नाही आणि त्यांचा अणू कार्यक्रम केवळ नागरी उद्देशांसाठी आहे, असे खामेनेई सातत्याने सांगत आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Khamenei: Why is he the primary target for America?

Web Summary : Following Iran's nuclear program talks failure, US and Israel attacked. Khamenei, Iran's supreme leader since 1989, remains America's key target for regime change, despite Iran's denial of nuclear weapon intentions.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका