शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सिंगापूरमध्ये आत्महत्या २६ टक्क्यांनी का वाढल्या?; जाणून घ्या प्रमुख कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:04 IST

सिंगापूरमध्ये २०२१ मध्ये ३७८ लोकांनी आत्महत्या केली होती.

सिंगापूर : पर्यटननगरी सिंगापूरमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. २०२२ मध्ये या देशात ४७६ जणांनी आत्महत्या केल्या. हा गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक आकडा असल्याचे ‘समरिटन्स ऑफ सिंगापूर’ने (एसओएस) म्हटले आहे. एसओएस ही आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणारी स्वयंसेवी संघटना आहे. 

सिंगापूरमध्ये २०२१ मध्ये ३७८ लोकांनी आत्महत्या केली होती. २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये आत्महत्येचे प्रमाण २५.९ टक्क्यांनी वाढले आहे. प्रेमसंबंध, कौटुंबिक, आर्थिक व रोजगाराशी संबंधित समस्यांमुळे लोकांनी इहलोकीची यात्रा संपविल्याचे एसओएसने सांगितले. (वृत्तसंस्था)

आत्महत्येची प्रमुख कारणेमानसिक आरोग्य : उदासीनता, बायपोलर डिसाॅर्डर, स्किझोफ्रेनिया, ऑटिझम, व्यक्तिमत्त्व विकार, कुटुंबातील आत्महत्येचा इतिहास.सामाजिक आरोग्य : नोकरी गमावणे, नातेसंबंध, घटस्फोट, इतरांकडून त्रास दिला जाणे, शोक.शारीरिक आरोग्य : तीव्र शारीरिक वेदना, कर्करोग आणि मेंदूला दुखापत.

सलग चौथ्या वर्षी... सलग चौथ्या वर्षी १० ते १९ वयोगटातील मुले आणि तरुणांच्या मृत्यूचे आत्महत्या हे प्रमुख कारण आहे. म्हणजेच या वयोगटातील मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हे आत्महत्येमुळे झाले. 

टॅग्स :Deathमृत्यूsingaporeसिंगापूर