शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये पंतप्रधान कोण? सत्तास्थापनेसाठी खलबते; चर्चा आणि वाटाघाटी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 06:32 IST

इम्रान समर्थित पराभूत अपक्षांची न्यायालयात धाव

इस्लामाबाद/लाहोर : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांनंतर त्रिशंकू कौल आल्यानंतर आता तीन प्रमुख राजकीय पक्षांनी रविवारी आघाडी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाचे समर्थन असलेल्या आणि पराभूत झालेल्या अनेक अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत न्यायालयांत धाव घेतली आहे.

माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानला सध्याच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी संयुक्त सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले होते. त्यास पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांचा पाठिंबा मिळाला आहे. २६६ सदस्य असलेल्या पाक संसदेच्या २६५ पैकी २६४ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. 

चर्चा आणि वाटाघाटीपीएमएल-एन पक्षाने आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शरीफ यांनी त्यांचे धाकटे बंधू माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यावर चर्चेची जबाबदारी सोपवली आहे. शेहबाज यांनी शनिवारी रात्री पीपीपीचे ज्येष्ठ नेते आसिफ अली झरदारी आणि त्यांचे पुत्र बिलावल यांची भेट घेऊन चर्चा केली. आसिफ झरदारी यांनी बिलावल यांना पंतप्रधानपदाची जागा आणि पीएमएल-एनला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात प्रमुख मंत्रिपदांची मागणी केली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान