शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मेसेज फॉरवर्डवर व्हॉटस्अ‍ॅपची जगभर बंधने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 06:25 IST

भारतात आधीच मर्यादा : खोटे संदेश टाळण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : फेक न्यूजमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपने यापूर्वीच भारतात मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा ठरवून दिली आहे. हीच मर्यादा आता व्हॉटस्अ‍ॅपकडून जागतिक स्तरावर राबविली जाणार आहे.भारतात गतवर्षी जमावांकडून हल्ले होण्याच्या घटना घडल्या होत्या. यामागे व्हॉटस्अ‍ॅपचे फेक मेसेज असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी क्रिस डॅनियल यांनी भारताचा दौरा केला होता. व्हॉटस्अ‍ॅपमध्ये फॉरवर्डची सुविधा आहे.

या माध्यमातून पूर्वी एकच मेसेज, व्हिडिओ अनेक जणांना पाठविता येत होता. पण, या घटनानंतर सरकारने व्हॉटस्अ‍ॅपवर दबाव आणला. आयटी विभागाचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हॉटस्अ‍ॅपला स्पष्ट केले की, अशा फेक मेसेजवर नियंत्रण आणावे. देशात व्हॉटस्अ‍ॅपचे २०० मिलियनपेक्षा अधिक युजर्स आहेत. सरकारने कंपनीला स्पष्ट निर्देश दिले की, त्यांनी नियमांचे पालन करावे लागेल. त्यानंतर भारतात मेसेज पाठविण्यावर मर्यादा आली. आता एका वेळी युजर पाच जणांना मेसेज पाठवू शकतो.मेक्सिकोमध्येही गैरप्रकारभारतातील मॉब लिचिंगच्या घटनेनंतर अशाच प्रकारच्या घटना मेक्सिकोत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे व्हॉटस्अ‍ॅपने मेसेजची मर्यादा पूर्ण जगात लागू करण्याचे ठरविले आहे. व्हॉटस्अ‍ॅपने याची अंमलबजावणी केल्यानंतर आता जगात कोठेही एक युजर एका वेळी पाचपेक्षा अधिक जणांना मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाही. अर्थात, व्हॉटस्अ‍ॅपकडून अधिकृतपणे याबाबत काही सांगण्यात आलेले नाही.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅप