शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'शाकाहार हाच आहार' मानणारे देश, या देशांमध्ये राहातात सर्वाधिक शाकाहारी लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 13:28 IST

काही देशांमध्ये शाकाहारी लोक जास्त संख्येने आढळतात तर बहुतांश देशांमध्ये मांस, मासे खाणारे लोक आढळतात.

मुंबई- पाश्चिमात्य देशांमध्ये मांस व प्राणीजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त आहे. तरिही गेल्या काही काळामध्ये शाकाहाराचा प्रसार जगभरामध्ये होत आहे. काही देशांमध्ये शाकाहारी लोक जास्त संख्येने आढळतात तर बहुतांश देशांमध्ये मांस, मासे खाणारे लोक आढळतात. अमेरिकेतील प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी 120 किलो इतके मांस खातो. जगभरात शाकाहारी लोकांचे प्रमाण लक्षणीय असणारे देश पुढीलप्रमाणे

भारत- भारतामध्ये 31 टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे. भारतामध्ये शाकाहारी लोकांमध्ये दुग्धजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त आहे  तसेच काही ठराविक दिवसांमध्ये शाकाहारच करणारे लोकही भारतात आहेत.

इस्रायल- इस्रायल हा चिमुकला देश असला तरी त्याच्या 80लाख  लोकसंख्येपैकी 2 लाख लोक शाकाहारी आहेत.

युनायटेड किंग्डम-  युनायटेड किंग्डममध्ये साधारणतः 15 ते 20 टक्के लोक शाकाहारी असल्याचे अहवाल सांगतात.

तैवान- तैवानमध्ये 10 टक्के लोकसंख्या शाकाहारी असून सरकारही शाकाहारी अन्नाला व जीवशैलीला प्रोत्साहन देते.

जमैका- जमैकामध्ये जेवणामध्ये भात, फळे आणि भाज्यांचा समावेश सर्वाधिक असतो. तेथे सध्या शाकाहारी लोकांचे प्रमाण वाढत आहे. रास्ताफारी नावाच्या चळवळीमुळे 8 ते 10 टक्के लोकसंख्या शाकाहारी बनली आहे.

जर्मनी - मांस खाणे सोडून देण्याचे प्रमाण जर्मनीमध्ये वाढत असून 70 लाख लोक शाकाहारी या देशात राहात असावेत असे अहवाल स्पष्ट करतात. स्वीर्त्झलँड- या देशात 3 टक्के लोकसंख्य़ा शाकाहारी असून येथे भाज्या आणि दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

मांस खाणारे जगातील काही देश (प्रती व्यक्ती आणि प्रतीवर्षी, किलोमध्ये)

भारत 4.4, बांगलादेश 4, बुरुंडी 5.2, श्रीलंका 6.3, रवांडा 6.5, सिएरा लिओन 7.3, इरिट्रिया 7.7, मोझांबिक 7.8. गांबिया 8.1, मालावी 8.3

टॅग्स :vegetableभाज्याfoodअन्नHealthआरोग्य