शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान कोर्टात पुरावे म्हणून सादर केली गेली 14 माकडं, एक झालं फरार अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 14:05 IST

पाकिस्तानात माकडांना चोरी करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते...!

पाकिस्तानातून एक मजेशीर घटना समोर आली आहे. गेल्या गुरुवारी कराचीमधून माकडांच्या तस्करी प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी 14 माकडांना पुराव्याच्या स्वरुपात न्यायालयात सादर केले होते. मात्र यांपैकी एक माकड पळून गेले. यानंतर न्यायालयात एकच गोंधळ उडाला. येथील कर्मचाऱ्यांनीही त्याला झाडावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.

पेटाऱ्यात ठेवण्यात आली होती माकडं - संबंधित आरोपी आंब्यांच्या निर्यातीसाठी वापरल्या जाणार्‍या पेटीतून 14 माकडांच्या पिलांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते. शुक्रवारी या माकडांना न्यायालयात हजर केले असता, त्यांतील एक माकड पळून गेले, यानंतर त्याला पकडण्यासाठी दिवसभर प्रयत्न सुरू होते. यासंदर्भात बोलताना सिंध वन्यजीव विभागाचे प्रमुख जावेद महार म्हणाले, माकडांना पेटाऱ्यात अशा पद्धतीने ठेवण्यात आले होते की, त्यांना श्वास घेणेही कठीन जात असावे. पाकिस्तानमध्ये वन्य प्राण्यांचा व्यापार करणे अथवा ते पाळण्यावर बंदी आहे. मात्र, नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जाते.

माकडांना दिले जाते चोरी करण्याचे प्रशिक्षण - पाकिस्तानात परदेशी पाळीव प्राण्यांची मोठे मार्केट आहे. येथे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, मदारी रस्त्यावरच माकडांचा खेळही करतात. याशिवाय माकडांना चोरी करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते.

न्यायालयाने सुनावली अशी शिक्षा -या माकडांच्या तस्करीप्रकरणी न्यायालयाने प्रत्येक तस्कराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून माकडांना कराची येथील प्राणिसंग्रहालयाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, माकडांना जेथून पकडले, तेथेच त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडायला हवे होते, असे मत अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानMonkeyमाकडCourtन्यायालयPoliceपोलिसmafiaमाफिया