शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Baba Vanga: पुढच्या वर्षी पृथ्वीवर काय होणार? २०२३ साठी बाबा वेंगानी केली आहे अशी भयावह भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 14:52 IST

Baba Vanga Predictions for 2023: बाबा वेंगा यांनी २०२३ साठी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्या खऱ्या ठरल्या तर पृथ्वीवर विध्वंस होईल. बाबा वेंगा यांनी १११ वर्षांपूर्वी भविष्यकाळाबाबत अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. कालौघात त्या सत्य असल्याचे सिद्ध झाले होते. 

 २०२२ हे वर्ष संपून २०२३ हे वर्ष संपण्यासाठी आता केवळ काही दिवस उरले आहेत. २०२३ या नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी लोकांनी सुरू केली आहे. नव्या वर्षाची चाहूल लागताच या वर्षासाठी सुप्रसिद्ध भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाण्यांची चर्चा सुरू झाली आहे. बाबा वेंगा यांनी २०२३ साठी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्या खऱ्या ठरल्या तर पृथ्वीवर विध्वंस होईल. बाबा वेंगा यांनी १११ वर्षांपूर्वी भविष्यकाळाबाबत अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. कालौघात त्या सत्य असल्याचे सिद्ध झाले होते. 

बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार २०२३ मध्ये तिसरं महायुद्ध होऊ शकतं. यादरम्यान, अणुहल्लेही होऊ शकतात. त्यामुळे पृथ्वीवर विनाश होऊ शकतो. जाणकार बाबा वेंगांच्या या भविष्यवाणीला रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाशी जोडून पाहत आहेत. हे युद्ध पुढच्या वर्षी महायुद्धाचे रूप घेऊ शकते अशी शक्यता आहे. 

बाब वेंगांनी केलेल्या भविष्यवाणीचा विचार केल्यास २०२३ मध्ये एक मोठी खगोलीय घटनाही घडणार आहे. त्यानंतर पृथ्वी आपली कक्षा बदलू शकते. तसेच पृथ्वीवर इतरही काही मोठे बदल होऊ शकतात. बाबा वेंगा यांनी सांगितलं होतं की, या खगोलीय घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 

बाबा वेंगा यांनी सन २०२३ मध्ये जैविक हत्यारांच्या माध्यमातून हल्ले होण्याचा इशाराही दिला होता. मात्र हा हल्ला कोण करेल आणि कुणावर करेल, याबाबतची माहिती दिली नव्हती. याशिवाय बाबा वेंगा यांनी सौरवादळांबाबतही भविष्यवाणी केली होती. (ही माहिती सर्वसाधारण समजुतींवर आधारित आहेत. झी न्यूज त्याला दुजोरा देत नाही) 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके