शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

2024 मध्ये जे घडणार, त्यानं हाहाकार उडणार; नव्या नॅस्ट्रॉडेमसच्या भविष्यवाणीनं अमेरिकेचं टेन्शन वाढवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 15:32 IST

अनेक मोठ्या मुद्द्यांवर भाष्य करण्यापूर्वी, त्यांनी अमेरिकेसंदर्भात भाष्य केले आहे...

नवे नॉस्ट्रॅडॅमस म्हणून ओळखले जाणारे, मानसशास्त्रज्ञ क्रेग हॅमिल्टन-पार्कर (Craig Hamilton-Parker) यांनी नुकतीच 2024 संदर्भात महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. त्याने त्याच्या 'कॉफी विथ क्रेग' या यूट्यूब चॅनलवर एक नवा अॅपिसोड अपलोड केला आहे. जो अनेकांचं टेन्शन वाढवणारा आहे. या व्हिडिओमध्ये, अनेक मोठ्या मुद्द्यांवर भाष्य करण्यापूर्वी, त्यांनी अमेरिकेसंदर्भात भाष्य केले आहे.

'अमेरिकेत होणार ब्लॅकआउट' -क्रेग म्हणाले, मला एक गोष्ट दिसत आहे, ती म्हणजे अमेरिकेत वीजेची टंचाई आणि पूर्णपणे ब्लॅकआउट. प्रामुख्याने, कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये मोठा ब्लॅकआउट होणार आहे. यासंदर्भात सविस्तर बोलताना ते म्हणाले, 'कदाचित हवामानाच्या घटना अथवा वादळामुळे हे सर्व होईल. नैसर्गिक आपत्तीत वीज पुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधा उद्धवस्त झाल्याने हे सर्व घडेल. 

'मोठ-मोठ्या भूकंपात सर्वकाही नष्ट होईल' -यानंतर क्रेग यांनी म्हटले आहे, 2024 मध्ये अमेरिकेत मोठ मोठे भूकंप होतील. हे सर्व मला पश्चिम किनार्‍यापर्यंत दिसत आहे. कदाचित यामुळे सर्व काही नष्ट होऊ शकते. एका झटक्यात मोठे नुकसान होणार आहे. क्रेग यांचा हा ताजा व्हिडिओ पूर्णपणे भयभीत करवणारा आहे.

महत्वाचे म्हणजे, नुकतेच बाबा वेंगा यांची भविष्यवाणीही चर्चेत आली आहे. बाबा वेंगाने 2024 वर्षासाठी काही भाकितं केली होती. यातील मोठे भाकीत म्हणजे, एका रशियन व्यक्तीकडून राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न होण्याची शक्यता. मात्र त्यांनी काही सकारात्मक भाकीतंही वर्तवली आहेत.

कॅन्सरवर नवा इलाज - बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीतील सर्वात महत्वाची भविष्यवाणी  म्हणजे, 2024 मध्ये अल्झायमर आणि कॅन्सरसह अनेक असाध्य आजारांवर नवे उपचार शोधले जातील, असा दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिका