
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
Sanjay Raut News: मराठी माणसाची संघटना फोडण्याच पाप तुम्ही केले. हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

राष्ट्रीय :सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
दोन दिवसांपूर्वीच ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्यात 22 माओवाद्यांनी सरेंडर केले आहे. ...

चंद्रपूर :मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar BJP, Chandrapur Municipal Election: सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

महाराष्ट्र :राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
Pune Nagpur Vande Bharat Train New Time Table: राज्यातील सर्वांत लांब अंतराच्या वंदे भारत ट्रेनचा वेग वाढवण्यात आला आहे. २६ डिसेंबरपासून नवीन टाइम टेबल लागू केले जाणार आहे. जाणून घ्या... ...

राष्ट्रीय :ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
कॅथेड्रल चर्च त्यांच्या सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जाते. दरवर्षी नाताळासाठी इथे विशेष सजावट केली जाते. ...

नाशिक :नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
२ माजी महापौरांचा भाजपात प्रवेश होणार, प्रभागातील इच्छुकांनी केला विरोध, आमदार देवयानी फरांदेही नाराज ...

सोशल वायरल :"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah यांच्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
'एबो नोआ' (Eboh Noah) असे या तरूणाचे नाव आहे. सोशल मीडियावर याचे अने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यांत, तो २५ डिसेंबरला ख्रिसमरच्या दिवशी जग संपण्याचा दावा करत आहे. ...

सोशल वायरल :सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
Christmas Santa Gift Viral Video: ऑफिसमधल्या सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला नेमके काय गिफ्ट केले, ज्याची सोशल मीडियावर चर्चा होतेय. ...

क्रिकेट :"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
मॅक्युलमच्या जागी रवी शास्त्री हे मुख्य प्रशिक्षकपदासाठी सर्वोत्तम पर्याय ...

ट्रॅव्हल :Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
आजच्या धावपळीच्या युगात आपण सर्वजण घड्याळाच्या काट्यावर चालतो.जगात एक असंही ठिकाण आहे जिथे घड्याळाला काहीच महत्त्व नाही. ...

