शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

 प्रेमासाठी काय पण! पत्नीसाठी सत्या नाडेला यांनी परत केले होते अमेरिकेचे ग्रीन कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 23:02 IST

खरे प्रेम मिळवायचे असेल तर काही पण कोणताही त्याग करण्याची तयारी ठेवावी लागले. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सत्या नाडेला यांनाही याचा अनुभव आला होता.

ऑरलँडो, दि. २६ - खरे प्रेम मिळवायचे असेल तर काही पण कोणताही त्याग करण्याची तयारी ठेवावी लागले. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सत्या नाडेला यांनाही याचा अनुभव आला होता. अमेरिकेतील कायमस्वरूपी वास्तव्यासाठी मिळणारे ग्रीनकार्ड त्यांच्या नवविवाहित पत्नीला अमेरिकेत नेण्यासाठी अडसर ठरू लागले होते. त्यामुळे पत्नीला अमेरिकेत नेण्यासाठी नाडेला यांना चक्क अमेरिकेच ग्रीन कार्ड परत करावे लागले होते. मायक्रोसॉफ्टमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या नाडेला यांना अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड मिळाले होते. मात्र अमेरिकी कायद्यानुसार कुठल्याही ग्रीन कार्डधारकाने विवाह केल्यास त्याची पत्नी वा पतीचा व्हीसा रद्द केला जातो. त्यामुळे आपल्या नवविवाहित पत्नीसाठी मायक्रोसॉफ्टमधील नोकरीचा राजीनामा देऊन भारतात जाण्याचा गांभीर्याने विचार सुरू केला होता. नाडेला यांच्या या निर्णयावर मायक्रोसॉफ्ट परिसरात त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. आपल्या जीवनातील आठवणींना उजाळा देताना नाडेला यांनी ही माहिती आपले पुस्तक हिट रिफ्रेशमधून समोर आणली आहे. हे पुस्तक आज अमेरिकेत प्रकाशित झाले आहे.  अमेरिकेतील या नियामामुळे नाडेला यांना आपल्या पत्नीला अनू हिला सिएटल येथे आणता येत नव्हते. "अमेरिकेत काम करत असताना एच१ बी व्हिसा तुम्हाला तुमच्या जोडीदारात अमेरिकेत आणण्याची परवानगी देतो. पण ग्रीन कार्ड तशी परवानगी देत नाही. त्यामुळे मी ग्रीन कार्ड परत करून  एच१ बी व्हिसासाठी अर्ज केला. त्यानंतर मी माझ्या पत्नीला अमेरिकेत घेऊन जाण्यास यशस्वी झालो."   

टॅग्स :Indiaभारत