शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रावर जिथं कोसळलं रशियाचं लुना-25, तिथं नेमकं काय घडलं? NASA नं शोधून काढलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 09:59 IST

प्री लँडिंग ऑर्बिटमध्ये जाण्यापूर्वीच लुना-25 चा ग्राउंड स्टेशनसोबत असलेला संपर्क तुटला आणि नंतर समजले की ते अनियंत्रित होऊन चांद्राच्या पृष्ठभागावर आदळले. आता, ते जेथे कोसळल्याची शक्यता आहे, ती जागा नासाने शोधून काढली आहे.

वॉशिंग्टन - रशियाचे लुना-25 स्पेसक्राफ्ट हे भारताच्या चंद्रायान- 3 पूर्वीच चांद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार होते. मात्र प्री लँडिंग ऑर्बिटमध्ये जाण्यापूर्वीच त्याचा ग्राउंड स्टेशनसोबत असलेला संपर्क तुटला आणि नंतर समजले की ते अनियंत्रित होऊन चांद्राच्या पृष्ठभागावर आदळले. आता, ते जेथे कोसळल्याची शक्यता आहे, ती जागा नासाने शोधून काढली आहे. नासाच्या लूनर रिकॉनिसेन्स ऑर्बिटर (LRO) स्पेसक्राफ्टने चांद्रावर एक नवे क्रेटर शोधले आहे. लुना-25 स्पेसक्राफ्ट 19 ऑगस्टला कोसळले होते.

हे स्पेसक्राफ्ट जेथे कोसळल्याची शक्यता आहे, तेथे एक मोठा खड्डा तयार झाल्याचे नासाला आढळून आले आहे. नासाने एक लेखात लिहिले आहे की, रशियन स्पेस एजन्सी रोस्कोस्मोसने 21 ऑगस्टला इंपॅक्ट पॉइंटची शक्यता असलेली जागा दर्शवली आहे. LROC टीम आणि मिशन ऑपरेशन्स टीम 22 ऑगस्तला एलआरओ अंतराळ यानाला कॅप्चर करण्यासाठी डिझाइन करायला आणि संदेश पाठवण्यास सक्षम होता. नासाने म्हटले आहे की, 24 ऑगस्टला दोपारी 2.15 वाजल्यापासून हे फोटो घेण्यास सुवात झाली. याला जवळपास 4 तास लागले. 

किती मोठा खड्डा - एलआरओसी टीमने धडकेपूर्वी घेण्यात आलेले फोटो आणि त्यानंतर घेण्यात आलेल्या फोटोंची तुलना केली. यानंतर त्यांना एक छोटा नवा खड्डा आढळून आला. एलआरओने या भागाचा फोटो जून 2022 मध्ये घेतला होता. महत्वाचे म्हणजे हा नवा खड्डा लुना-25 च्या अपेक्षित इंपॅक्ट पॉइंटच्या जवळ आहे. एलआरओ टीमच्या निष्कर्षानुसार, हा खड्डा नैसर्गिकरित्या नव्हे तर मिशनमुळे तयार झाला आहे. हा नवा खड्डा 10 मीटर व्यासाचा आहे. तसेच तो लुना-25 च्या लँडिंग साइटपासून जवळपास 400 किमी दूर आहे.

टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिकाrussiaरशियाChandrayaan-3चंद्रयान-3