शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Welcome 2020 : न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचे उत्साहात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 19:19 IST

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांममध्ये नववर्षाचे आगमन झाले असून, तेथे नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले

वेलिंग्टन/कॅनबेरा -  2019 वर्ष सरून 2020 सुरू होण्यास आता केवळ काही तास उरले आहेत. मात्र न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांममध्ये नववर्षाचे आगमन झाले असून, तेथे नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे नववर्षाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियामधील सीडनी येथेही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता नववर्षाचे स्वागत करण्यात आले.  दक्षिण गोलार्धात वसलेल्या न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे स्वागत सर्वात आधी होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे नववर्षाला सुरुवात झाली. त्यावेळी येथील स्काय टॉवर येथे फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी करण्यात आली. 

न्यूझीलंडप्रमाणेच ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्येही नववर्षाच्या स्वागताला सुरुवात झाली आहे. सिडनी हार्बर येथे मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. 

टॅग्स :New Yearनववर्षNew Zealandन्यूझीलंडAustraliaआॅस्ट्रेलिया