शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इराण चवताळला! इस्रायलला साथ देणाऱ्या फ्रान्सच्या नौदल तळावर अन् ब्रिटीश एअरबेसवर मोठा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 11:39 IST

इराणने सायप्रस येथील ब्रिटीश हवाई दलाच्या एअरबेसवर हल्ला केला आहे.

तेहरान - अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर इराणने आक्रमक भूमिका घेत कुवैत, अबू धाबीसह इतर देशांमध्येही हल्ले केले. इराणने अमेरिकन सैन्य तळांना टार्गेट करत हल्ले केले आहेत. ज्यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत संघर्ष वाढला आहे. इराण कुठल्याही स्थितीत माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांच्या आक्रमक हल्ल्यातून दिसत आहे. इराणच्या जामकरान मशि‍दीवर लाल झेंडा फडकवण्यात आला आहे. इराण सातत्याने अमेरिकेच्या सैन्य तळांना टार्गेट करत आहे. इराणच्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील अनेक देशांनी त्यांचे एअरस्पेस बंद केलेत. त्यातच अमेरिका इस्रायलच्या मदतीला येणाऱ्या फ्रान्स, बिटनलाही इराणच्या रागाला सामोरे जावे लागत आहे.

इराणने सायप्रस येथील ब्रिटीश हवाई दलाच्या एअरबेसवर हल्ला केला आहे. सायप्रसचे राष्ट्रपती म्हणाले की, ब्रिटीश हवाई दलाचे अक्ट्रिटिरी एअरबेसवर शाहिद ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याने मध्य पूर्व आणि युरोपच्या सुरक्षेवरही गंभीर चिंता निर्माण झाली आहे. अक्ट्रिटिरी एअरबेस हा सायप्रसमध्ये बनवण्यात आला आहे. हा एअरबेस ब्रिटनच्या सर्वात महत्त्वपूर्ण सैन्य संपत्तींपैकी एक आहे. प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 

तर दुसरीकडे अबू धाबी येथील फ्रान्सच्या नौदल तळावरही इराणने हल्ला केला आहे. या हल्ल्यात नौदल तळावरील एका हँगरचे मोठे नुकसान झाले अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. त्याशिवाय इराणने डागलेल्या मिसाइल आणि ड्रोन हल्ले बहरीन येथे तैनात जवळपास ३०० ब्रिटीश सैन्य कर्मचाऱ्यांच्या जवळ झाले आहेत. हा हल्ला काहीच अंतरावर होता त्यामुळे ब्रिटीश सैन्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असं ब्रिटीश संरक्षणमंत्री जॉन हीली यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इराणकडून सातत्याने होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची गंभीर दखल घेत ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी अमेरिकेसोबत मिळून काम करण्याची तयारी दर्शवली होती. इराणचे 'बेजबाबदार' मिसाईल, ड्रोन हल्ले रोखण्यासाठी आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे तिन्ही देश अमेरिका इस्रायलसोबत इराणविरोधात सैन्य कारवाईत सहभागी होऊ शकतात असा इशारा तिन्ही देशांनी दिला होता. त्यानंतर इराणने फ्रान्स, ब्रिटन या देशांच्या सैन्य तळांवर हल्ला केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran retaliates! Attacks French naval base, British airbase for supporting Israel.

Web Summary : Following leader's death, Iran attacked bases in UAE, and British airbase in Cyprus. French naval base in Abu Dhabi was also hit. Western nations consider joint action against Iran's aggression.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलFranceफ्रान्सUnited Kingdomयुनायटेड किंग्डमAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेई