शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीचा इशारा; ११,००० नागरिकांना घर सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 05:09 IST

२७ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात १२० सक्रिय ज्वालामुखी आहेत.

जकार्ता : हजारो फूट उंचीवरील रुआंग पर्वतावरील ज्वालामुखीचे गेल्या २४ तासांत पाच मोठे उद्रेक झाल्यानंतर सर्वत्र राख, दगड, लाव्हारस पसरला आहे. त्यामुळे प्रशासनाने ११,००० हून अधिक लोकांना परिसर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आला आहे.

सुलावेसी बेटाच्या उत्तरेकडील ज्वालामुखीमध्ये गेल्या २४ तासांत किमान पाच मोठे उद्रेक झाल्याचे इंडोनेशियाच्या ज्वालामुखी आणि भूगर्भीय आपत्ती निवारण केंद्राने सांगितले. बुधवारी आधी किमान ८०० रहिवाशांनी परिसर सोडला होता. त्यानंतर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात पलायन होत आहे. 

१२० सक्रिय ज्वालामुखी२७ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात १२० सक्रिय ज्वालामुखी आहेत. ज्वालामुखीचा काही भाग समुद्रात कोसळू शकतो आणि तेथे १८७१ च्या उद्रेकाप्रमाणे त्सुनामी येऊ शकते. टॅगुलंडांग बेट पुन्हा धोक्यात आले आहे. तेथील रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.  

२०१८ मध्ये झाला होता ४३० लोकांचा मृत्यू- इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, रहिवाशांना सुलावेसी बेटावरील मॅनाडो या जवळच्या शहरामध्ये स्थलांतरित केले जाईल. - २०१८ मध्ये इंडोनेशियाच्या अनाक क्रकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुमात्रा आणि जावाच्या किनारपट्टीवर त्सुनामी आली. त्यात ४३० लोकांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाVolcanoज्वालामुखी