शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ना स्मार्टफोन, ना इंटरनेट; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा स्मार्टनेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 16:47 IST

पुतिन हे या सगळ्याला अपवाद ठरणारे आहेत.

मॉस्को: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन आणि इंटरनेट या गोष्टी म्हणजे मुलभूत गरज बनली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातही या गोष्टी अनिवार्य झाल्या आहेत. मग एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हटला तर त्याने टेक्नोसॅव्ही असावे, अशी लोकांची साहजिक अपेक्षा असते. मात्र, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे या सगळ्याला अपवाद ठरणारे आहेत. व्लादिमीर पुतिन हे अजूनही स्मार्टफोन वापरत नाहीत. तसेच ते इंटरनेटचा वापरही करत नाहीत. काही दिवसांपूर्वी रशियात शास्त्रज्ञ आणि विद्वानांच्या मेळाव्यात त्यांनी याबद्दलचा खुलासा केला. याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांकडे स्मार्टफोन असेल, पण माझ्याकडे नाहीये, असे पुतिन यांनी सांगितले. एवढेच काय पुतिन 2005 पर्यंत साधा मोबाईलही वापरत नव्हते. 

गेल्यावर्षी एका शाळेच्या कार्यक्रमात पुतिन यांनी आपण खूपच कमीवेळा इंटरनेट वापरत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन