शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Video: भेट छोटी, चर्चा मोठी! जयशंकर यांना भेटण्यासाठी चिनी मंत्री स्टेजवरून खाली आले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 16:19 IST

मुख्य बैठकी व्यतिरिक्त ही भेट घडल्याने चर्चांना उधाण

S Jaishankar meets Chinese Foreign Minister: जर्मनीतील म्युनिक येथे ६०वी सुरक्षा परिषद सुरू आहे. परिषदेत अनेक देशांचे नेते सहभागी होत आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जशंकरही जर्मनीला पोहोचले आहेत. परिषदेदरम्यान जयशंकर यांना पाहून चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी स्वत: त्यांच्याशी संपर्क साधला. दोन्ही नेत्यांनी परिषदेच्या विषयांव्यतिरिक्त काही मिनिटे स्वतंत्रपणे भेट घेतली. या दोन नेत्यांच्या छोट्याशा भेटीची मोठी चर्चा सुरू आहे.

व्हिडिओ फुटेज व्हायरल-

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची जर्मनीतील म्युनिक सुरक्षा परिषदेच्या निमित्ताने भेट झाली. म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्सच्या व्हिडीओ फुटेजमध्ये जयशंकर आणि वांग कार्यक्रमाच्या बाजूला काही वेळ बोलताना दिसत आहेत. या परिषदेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि जगभरातील इतर उच्च राजनैतिक अधिकारी सहभागी झाले आहेत. मात्र, दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेबाबत भारत आणि चीनकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. सहा महिन्यांहून अधिक काळातील दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.

भारत-चीन राजकीय संबंधांमधील तणावाचे काय?

जुलैमध्ये इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे झालेल्या असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स (ASEAN) च्या बैठकीत दोघांची शेवटची भेट झाली होती. मे 2020 पासून पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्याच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला तेव्हापासून भारत-चीन यांच्यातील राजकीय संबंध तणावाचे आहेत. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या २० फेऱ्या झाल्या आहेत. तसेच चार टप्प्यांवर सैन्य मागे घेण्याचे मान्य करण्यात आले आहे.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरchinaचीनIndiaभारतGermanyजर्मनीSocial Viralसोशल व्हायरल