शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

Video: ८१ वर्षांनी झाला दुसऱ्या महायुद्धातील भयंकर बॉम्बचा धमाका, बेघर झाले अनेक लोक...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 12:36 PM

World war 2 bomb exploded in London's Exeter city : एक्सेटर शहरातील रहिवाशी भागात एक बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. हा बॉम्ब शुक्रवारी एक्सेटर यूनिव्हर्सिट (Exeter University) च्या कंपाउंडमध्ये बघितला गेला होता.

महायुद्धाच्या (Word War) जखमा आजही पूर्णपणे भरलेल्या नहाीत ८१ वर्षानंतरही महायुद्धात झालेल्या धमाक्यांचा आवाज ऐकायला मिळतो. ब्रिटनची राजधानी लंडन  (London) च्या एक्सेटर (Exeter) शहरात ९०० किलोग्रॅमचा एक बॉम्ब स्पॉट झाला होता. याची माहिती पोलिसांनी दिली गेली होती आणि तपासानंतर हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धातील (World War 2) भयंकर बॉम्ब निघाला. हा बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठी संपूर्ण शहरच रिकामं करावं लागलं. या बॉम्बच्या धमाक्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

एक्सेटर शहरातील रहिवाशी भागात एक बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. हा बॉम्ब शुक्रवारी एक्सेटर यूनिव्हर्सिटी (Exeter University) च्या कंपाउंडमध्ये बघितला गेला होता. यानंतर बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड (Bomb Disposal Squad) आणि पोलिसांनी संपूर्ण शहर रिकामं केलं. यूनिव्हर्सिटीतील १४०० विद्यार्थ्यांसहीत ग्लेनोर्नरोडवर राहणारे जवळपास २६०० घरातील लोकांना येथून हलवण्यात आलं. 

शुक्रवारी आणि शनिवारी या सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं होतं. हा भयंकर बॉम्ब रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून रविवारी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी डिफ्यूज करण्यात आला होता.

या बॉम्बचा धमाका इतका शक्तीशाली होता की, याचा आवाज जवळपास १० किलोमीटरपर्यंत ऐकायला आला होता. या भयंकर विस्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक भींती आणि खिडक्या तुटल्या आहेत. या व्हिडीओत मलबा उडताना दिसत आहे. बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतरही लोकांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी अजून देण्यात आलेली नाही.

सेनेचं मत आहे की, हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीच्या हिटलरच्या सेने एक्सेटर शहरावर टाकला असेल. त्यांना भीती आहे की या भागात असे आणखी काही बॉम्ब असू शकतात. पोलिसांनी सांगितले की, सिक्युरिटी ऑडिट केल्यानंतरच लोकांना त्यांच्या घरात जाण्याची परवानगी दिली जाईल. सध्या तुटलेल्या घराच्या दुरूस्तीचं काम सुरू आहे. सोबतच आणखीही बॉम्बचा शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :LondonलंडनBlastस्फोटSocial Viralसोशल व्हायरल